Friday, February 15, 2008

पुनश्च हरि ओम!!

आज बर्‍याच दिवसांनी ब्लॉगला ऍक्सेस मिळाला. सर्वप्रथम त्याचे रुपडे पालटले. आता सवड मिळेल तसे काहीबाही खरडायचा प्रयत्न करीन.

3 comments:

यशोधरा said...

लिही पटपट, कधी वाचायला मिळणार त्याची वाट पाहते :)

Kamini Phadnis Kembhavi said...

म्हणजे गंधार ना रे तू?

Abhi said...

हो गं श्यामले!! पण आता त्या आय डी ने काहीच लिहित नाही मी :)